Thursday, December 9, 2010

निर्झर ...

झऱ्याचा खळखळणारा आवाज ...
मंजुळ पाखरू कुठे घालतंय साद...
अश्या गूढ शांततेत सख्या...
तुझ्या श्वासांची साथ...

3 comments:

  1. lovedlovedloveditt!
    :)

    ReplyDelete
  2. चित्र आणि कविता दोन्हीही छान ..
    तुमचा ब्लॉग सुंदर आहे ..

    ReplyDelete